माझ्या स्वप्नात का येते ती
माझी झोप का मोड करते ती
का अशी सारखी सारखी मला छळत असते ती
माझ्यावर प्रेम करत असेल ती...........
कि माझ्या सोबत खेळ खेळत असेल ती
काय असेल तिझ आणि माझ नात......
फक्त स्वप्नात येईल कि
कधी माझ्या आयुष्यात पण येईल ती............
लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३
No comments:
Post a Comment