शुभ शिव सकाळ................
जय शिवराय __/\__
नाव ऐकताच सळसळत रक्त आमचे
जय बोलल्यावर शिवराय निघत
आमच्या न सागंता मुखातून,
जय जयकार निघतो फक्त शिवरायांचा
असा कोणाचा पण निघत नाही
निघतो तो फक्त सायाद्रीच्या
वाघ चा आणि वाघाच्या छाव्याच
आलीत किती हि वादळे पेलतो
आम्ही त्यांच्याच आशीर्वादा
मुळे................
जय जिजाऊ __/\__
जय शिवराय __/\__
जय शंभूराजे __/\__
लेखक_कवी
अजय घाटगे
१५.११.२०१३
सकाळ ८.५३
जय शिवराय __/\__
नाव ऐकताच सळसळत रक्त आमचे
जय बोलल्यावर शिवराय निघत
आमच्या न सागंता मुखातून,
जय जयकार निघतो फक्त शिवरायांचा
असा कोणाचा पण निघत नाही
निघतो तो फक्त सायाद्रीच्या
वाघ चा आणि वाघाच्या छाव्याच
आलीत किती हि वादळे पेलतो
आम्ही त्यांच्याच आशीर्वादा
मुळे................
जय जिजाऊ __/\__
जय शिवराय __/\__
जय शंभूराजे __/\__
लेखक_कवी
अजय घाटगे
१५.११.२०१३
सकाळ ८.५३
No comments:
Post a Comment