शिव सकाळ
आम्ही मुजरा करतो शिवरायांना
महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताला
सयाद्रीच्या वाघाला
वाघाच्या छाव्याला
जाणतो आम्ही त्यांच्या इतिहासाला
असे कुणा समोर हि नाही झुकत आम्ही
आमचा मुजरा फक्त शिव -शंभुना
मुजरा राज मुजरा __/\__
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
१३.११.२०१३
आम्ही मुजरा करतो शिवरायांना
महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताला
सयाद्रीच्या वाघाला
वाघाच्या छाव्याला
जाणतो आम्ही त्यांच्या इतिहासाला
असे कुणा समोर हि नाही झुकत आम्ही
आमचा मुजरा फक्त शिव -शंभुना
मुजरा राज मुजरा __/\__
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
१३.११.२०१३
No comments:
Post a Comment