तुला हि मला भेटायची इच्छा आहे मला तुझ्या हून जास्त आहे
फक्त ती वेळ येत नाही म्हणून ती पूर्ण होत नाही आहे
भेटल्यावर तुझ्याशी खूप बोलायचं आहे
बोलण्यातून मनातील सर्व भाव उतरवायचे आहेत
बोलताना फक्त तुलाच पहायचं आहे
तुझ्याच शब्दातून तुझ्याशी बोलायचं आहे
फक्त ती वेळ येत नाही म्हणून आज मी तुझ्या
आठवणीत जगत आहे..........
पण खरच मला हि तुला भेटायची इच्छा आहे..........
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment