मी स्वताला कोण समजतो
मी स्वताला शिवरायांचा मावळा समजतो
मी स्वताला शाहू राजेंचा वारस समजतो
मी स्वताला एक भारतीय नागरिक समजतो
मी स्वताला एक साधा माणूस समजतो
मी स्वताला एक लेखक_कवी समजतो
मी स्वताला काही पण समजो मी मी आहे
आणि तुम्ही तुम्ही आहात
ह्या पलीकडे मी स्वताला काहीच समजत नसतो.........
लेखक_कवी
अजय घाटगे
मी स्वताला शिवरायांचा मावळा समजतो
मी स्वताला शाहू राजेंचा वारस समजतो
मी स्वताला एक भारतीय नागरिक समजतो
मी स्वताला एक साधा माणूस समजतो
मी स्वताला एक लेखक_कवी समजतो
मी स्वताला काही पण समजो मी मी आहे
आणि तुम्ही तुम्ही आहात
ह्या पलीकडे मी स्वताला काहीच समजत नसतो.........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment