कोण का असेना मराठ्यांच्या समोर फिकाच आहे
शिवरायांना आम्ही बाप मानतो
वारस आहोत आम्ही शिवरायांचे
आमची साऱ्या जगाला टक्कर देण्याची ख्याती आहे.
जय शिवराय
जय महाराष्ट्र
लेखक-कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
शिवरायांना आम्ही बाप मानतो
वारस आहोत आम्ही शिवरायांचे
आमची साऱ्या जगाला टक्कर देण्याची ख्याती आहे.
जय शिवराय
जय महाराष्ट्र
लेखक-कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
No comments:
Post a Comment