Wednesday, 20 November 2013

जय जिजाऊ


आई
तूच दिलीस शिकवण राजेना
तूच त्यांना शिकवलेस अन्यायावर मात करायला
आई तूच घडवीलेस शिव-शंभुना
तुझ्याच शिकवणीनेच स्थापन झाले हे स्वराज........

जय जिजाऊ

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment