तुझ प्रेम.....................
तुझ प्रेम हे माझ्या साठी पहिलेच प्रेम
मला माहित न होता झालेलं हे प्रेम...............
मनात फक्त ओळख आहे असेच होत
तरी हि तुझ्या वर झाले माझ प्रेम
तुला मान्य आहे कि नाही.................
माहित नाही मला
तरी माझ मन सांगते
तुझ्या साठीच आहे माझ खूप सार
प्रेम...................
लेखक_कवी
अजय घाटगे
२२.११.२०१३
No comments:
Post a Comment