स्वराज स्थापन कारण इतकही सोप नाही
मुठभर मावळ्यांना घेवुन हजारो सैतानान
सोबत लढण कोणा ऐऱ्या गैर्या चे काम नाही
त्याला रक्त लागत मराठयांच
पाणी पियाला लागत सयाद्रीच
काळीज लागत वाघच
पोर लागत निधड्या छातीच
म्हणजेच शिवरायांच्या मावळ्या सारख...
जय शिवराय
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
मुठभर मावळ्यांना घेवुन हजारो सैतानान
सोबत लढण कोणा ऐऱ्या गैर्या चे काम नाही
त्याला रक्त लागत मराठयांच
पाणी पियाला लागत सयाद्रीच
काळीज लागत वाघच
पोर लागत निधड्या छातीच
म्हणजेच शिवरायांच्या मावळ्या सारख...
जय शिवराय
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
No comments:
Post a Comment