Tuesday, 19 November 2013

दीदी

ज्यो दीदी
तुझ्या नि माझ्यात जे नात आहे
ते सर्व नात्या पेक्षा प्रेमळ नात आहे
कधी रागावणार कधी हसवणार
मी रागावलो कि तू रडत बसणार
कधी कारण नसताना स्वत:हून
रागावणे असे हे आपले नाते
बहिण भावाचे प्रेमळ नाते..............

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment