Tuesday, 12 November 2013

खूप वाट पहिली

मी हि तिची खूप वाट पहिली पण ती नाही आली
ती नाही आली म्हणून तिची जागा त्या आठवणीने
भरून काढली.....

लेखक_कवी
अजय घाटगे
१२.११.२०१३

No comments:

Post a Comment