तिला मिळवायचं असत तर काही पण करून मिळवल असत
पण प्रेम हा खेळ नाही दोन जीवांचा संगम आहे हे माहित होत
म्हणून मन माझ तिच्या होकाराची वाट पाहत होत................
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment