कोण आहे आपण........
कोन आहे आपण काय देव नाही जे सर्वच आपल्याला आपसात भेटेल ........स्वत: काही तरी केल्या शिवाय काही भेटत नाही ........मग ते काही का असेना स्वत: केले पाहिजे .............तर मिळेल हेच मनात असेले पाहिजे..................... आपले असे आहे कि आपसात जे मिळते तिकडे आपण जातो काही कष्ट करायला नको .................सर्व नशीब देईल अरे कोणत्या नशिबाची वार्ता करतोय आपण जे आपल्याला माहित नाही काय होणार आहे काय भेटणार आहे त्या नशिबाची वार्ता करून काय उपयोग आहे .............................जे करायचं आहे ते स्वत: केले पाहिजे स्वताच नशीब स्वत घडविले पाहिजे .......... आपले असेच चालले आहे कि दुसरा करतो मग आपल्याला काय करायचं करू देत त्याच त्याच नशीब ..............पण आपले नशीब काय हे कोणी पहिले आहे ..........कधी विचार केला आहे आपण आपल्या हातातील नशिबाचा.................आता फेसबुक वर जरा जास्तच प्रचार होतो आहे अरे काय काम आहे या फेसबुकच कोणता प्रचार करतोय आपण स्वताला मोठे समजून दुसऱ्याला कमी लेखणे ............कोणत्या कारणाने त्याला आपण कमी लेखतो .......आपण काय त्यांचे पालन पोषण करतो का .............कोणी काही तरी लिहिले तर त्याला १० प्रश्न विचारतो हे असे का ते तसे का ...........अरे स्वत: येत नाही तर दुसऱ्याला विचारण्याचा हक्क कोणी दिला आपल्याला आणि काय हक्क आहे आपल्याला हे हि नाही शिकलो का आपण जीवनात येउन..............जर स्वत: काही करू शकत नाही तर दुसऱ्याच्या हि चुका काढू नका............... आणि तेच स्वत:ला येत असेल तर त्याची चूक झाली आहे हे सांगायचा हक्क नसून ते आपले कर्तव्य आहे..........
धन्यवाद,
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment