Saturday, 2 November 2013

सवय

कोणाला लिहायची सवय असते
तर कोणाला वाचायची सवय असते
कोणाला ऐकायची सवय असते
कोणाला गाणी गाण्याची सवय असते
पण नक्की सांगतो कोणाला
काही तरी सवय हि असतेच
त्या शिवाय आयुषाला हि
गती मिळत नसते........

लेखक
अजय घाटगे
०१.११.२०१३

No comments:

Post a Comment