Monday, 11 November 2013

आली लहर केला कहर

आली लहर केला कहर
झाली भावना केले प्रेम
प्रेम तिच्यावर
म्हणून गेलो भेटाय
तिला,
तर तिच्याच बापाने अडवले
मला रस्त्यावर ....

लेखक _कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment