Tuesday, 19 November 2013

लेख(जीवन)

जीवन........

जीवन आपले आहे म्हणून आपल्या मर्जी कधी जगू नये असे मी म्हणणार नही पण
ते जीवन आपण कोणा मुळे जगत आहे याचा पण विचार आपण करावा
ज्याने जीवन दिले आहे त्या आई बापा चा हि विचार करावा...............प्रेम ते हि करतात आपल्यावर हे हि आपणच पाहावे ............. आपण विचार करतो पण स्वताचा...............काय मिळते स्वत:चा विचार करून.......हे हि आपणच पाहावे लागते........... आपल्या साठी दिवस रात्री काबाड कष्ट केले आहे त्या आई बाबाने........आपण काय केले आहे त्यांच्या साठी या हे जग पहिले आपण त्यांच्या मुळे.....आपण कधी कधी त्यांना हि विसरून जातो......जगतो आपले आयुष आपले आहे म्हणून ...........का कश्या साठी आज नही उद्या आपण हि आई/बाप होणार आहे तेव्हा आपल्या वर हि हाच प्रसंग येईल असे आपणच समजावे ............तेव्हा ते पूर्वीचे दिवस आठवतील तेव्हा नसणार आहे कोणी आपल्या जवळ........आपले आयुष म्हणून आपणच सोबती आहोत हा विचार चुकीचा आहे हे तेव्हा कळेल आपल्याला........तेव्हा खूप वेळ झाला असेल तेव्हा आताच त्याचा विचार करावा.........कोणत्या मुलीच्या /मुलाच्या मागे न लागता आपले आई बाबा कसे आहेत त्यांची काळजी घ्यावी मी असे म्हणणार नाही कि नका फिरू कोणाच्या मागे नका करू कोठे राडा पण ते करण्या आधी आपण एक मनुष आहे याचा हि विचार करावा.....................

धन्यवाद

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment