Saturday, 23 November 2013

सवय करून घेतली आहे एकटे राहण्याची

मी तुझ्याच साठी सवय करून घेतली आहे एकटे राहण्याची
तुझ्या आठवणीतच जगण्याची..............

एकटे राहूनच तुझे प्रेम पाहण्याची
डोळ्यात अश्रू असून हि तुझ्या साठी हसायची............

किती हि दूर असलो तरी तुलाच आठवायची
आठवणीतून तुझ्या अभासाला जवळ करायची.............

खरच मी सवय करून घेतली आहे तुझ्याच साठी
एकटे राहण्याची................

लेखक_कवी
अजय घाटगे
२२.११.२०१३

No comments:

Post a Comment