माझ स्वप्न..................
माझ स्वप्न होत कविता लिहण्याच चार शब्द का होईना स्वत:
काही तरी लिहायचं..............
स्वताच्या शब्दातूनच स्वताशी बोलायचं
शब्दांशी मैत्री करून त्यांच्यात रमून जायचं.............
कविता लिहिताना सार्या जगाला आठवायचं
नाही फक्त स्वताला आठवायचं............
लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

No comments:
Post a Comment