Saturday, 2 November 2013

निरोप

का हे दिवस येतात निरोपाचे
का वेळ येते दिवस भर तुझ्या सोबत
राहून,
तुलाच
निरोप देण्याची....

अजय घाटगे

No comments:

Post a Comment