Wednesday, 20 November 2013

एक वेळ मी स्वताला विसरेन

एक वेळ मी स्वताला विसरेन
पण माझ्या कावितेला नाही विसरणार
माझे जीवनच आहे कविता
लेख आहेत माझे आदर्श
शब्दच आहेत माझ्या सदा सोबती
आणि लिहिणे हेच आहे माझे काम ...

लेखक-कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment