जय शिवाय __/\__
ना कोणता गोसावी ना कोणता बाबा
आम्हाला आमचा राजा शिव छत्रपतीच
प्यारा,
ना राजकारण ना कोणती पार्टी
आम्हाला आमची शिवशाहीच प्यारी,
प्रभो शिवाजी राजाच साऱ्या जगाचा
राजा...........
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र..
लेखक_कवी
अजय घाटगे
ना कोणता गोसावी ना कोणता बाबा
आम्हाला आमचा राजा शिव छत्रपतीच
प्यारा,
ना राजकारण ना कोणती पार्टी
आम्हाला आमची शिवशाहीच प्यारी,
प्रभो शिवाजी राजाच साऱ्या जगाचा
राजा...........
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र..
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment