कोण आहेस तू काय आहेस तू कोठे राहतेस तू
काही माहित नसतानाही मला कशी ओळखतेस तू................
काय आहे तुझ माझ नात ना तुला माहित नाही
मला माहित तरी हि इतके प्रेम का करतेस तू
प्रेम करते खरे आहे..............
पण शेवट पर्यंत निभवशील का तू
काय मधेच मला एकटे सोडून जाशील तू ............
काही माहित नाही उद्या काय होणार आहे
पण जो पर्यंत आपण आहोत तो पर्यंत
जशी आता आहेस तशीच सोबत राहशील का तू.........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment