Saturday, 2 November 2013

राजकारण खेळायचं असते तर आज पर्यंत खूप खेळल

राजकारण खेळायचं असते तर आज पर्यंत खूप खेळल
असत,
पण शिव भक्ती पुढे राजकारण काहीच नाही
हे मला कसे कळल असत
*********************
ध्यास शिवरायांचा
आस शिवरायंची
मी भक्त शिवरायांचा
मी गुलाम कोणा नाही राजकारण्याचा
नाही कोणता माझा पक्ष
मी फक्त शिवरायांचा भक्त.

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय

लेखक_कवी
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
1Unlike ·

No comments:

Post a Comment