माझ्या पेक्षा मला तुझ्यात रमून जायला आवडते
तुझ्या पेक्षा मला तुझे बोलणे आवडते
त्या बोलण्यातील शब्दा वर प्रेम करावसे वाटते
बोलता बोलता तुझ्याच कडे पाहत बसावसे वाटते.
काय करू कधी कधी मला हि कळत नसते
कधी माझे मन तुझ्यातच रमलेल असते.
लेखक_कवी
अजय घाटगे
तुझ्या पेक्षा मला तुझे बोलणे आवडते
त्या बोलण्यातील शब्दा वर प्रेम करावसे वाटते
बोलता बोलता तुझ्याच कडे पाहत बसावसे वाटते.
काय करू कधी कधी मला हि कळत नसते
कधी माझे मन तुझ्यातच रमलेल असते.
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment