Saturday, 2 November 2013

जय शिवराय 11

शिव सकाळ........
महाराष्ट्र अंधारात होता
तेव्हा शिवबाची तलवार

खेळली रणी,
शिवबाच्या तलवारीनेच
या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे
दाखवली,
मुजरा राजं मुजरा__/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०१.११.२०१३

No comments:

Post a Comment