Saturday, 2 November 2013

प्रेम


तुझ्या प्रेमा मध्ये खूप काही खास आहे
जितके सांगेल तितके कमीच आहे.........

मी नाही सांगू शकत तुझ प्रेम माझ्या वर किती आहे
तू हि सांगू नको माझ प्रेम कसे आहे.........

जितके प्रेम मनात आहे तितकेच कर माझ्यावर
त्या पलीकडे मला काही नको तुझ्या कडून......


लेखक_कवी
अजय घाटगे
०१.११.२०१३

No comments:

Post a Comment