मित्रानो तुम्हाला वाटत असेल ना मी कायम गॉगलच
घालून फोटो का काढतो त्याला पण एक कारण
आहे ,
मला काही जन बोलतात कि तुमच्या चेहऱ्यावर
राग खूप दिसतो,आणि ते खरे आहे
माझ्या या रागा मुळे कोणाच्या कोणाच्या भावना दुखू नयेत म्हणून मी
गॉगल घालून फोटो काढतो
माझ्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात आग हि
कायम असते,
कारण मी मराठा आहे त्याच शिवबाचा भक्त
आहे कि त्याच्या कडे पाहता क्षणी
कोणाचे धाडस होत न्हवते नजरेला नजर मिळवायचे,
आणि स्वराज निर्माण केले ते त्याचा रागाने डोळ्यातील आगी ने
आणि ते फक्त मराठ्यांनीच केले,
शिवरायंचे भक्त मी डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर राग,
हा असतोच आणि तो कायमच असणार,
जय शिवराय
धन्यवाद
लेखक
अजय घाटगे

No comments:
Post a Comment