फक्त कवितेच्या मागे मी नाही लागत
केवितेच्या मागे लागून मला कविता नाही
सापडली,
मी माझ्याच शब्दामध्ये कविता शोधली
तेव्हाच मला माझ्या मनातील माझी कविता सापडली......
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.११.२०१३
केवितेच्या मागे लागून मला कविता नाही
सापडली,
मी माझ्याच शब्दामध्ये कविता शोधली
तेव्हाच मला माझ्या मनातील माझी कविता सापडली......
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.११.२०१३
No comments:
Post a Comment