खरच तुझ्याशी बोलायचं होत म्हणून तुला फोन लावला
तू मात्र तो नाही घेतला...............
कारण मला हि नाही समजले म्हणून मी पुन्हा फोन लावला
तेव्हा हि तू तो कट केला............
आज तू माझ्या भावनांचा खेळ केला,
का केला नाही विचारणार मी तुला.........
तू जे काही केलेस ते योग्यच केले ......
तू फोन कट केला म्हणून आज माझाच balance............
वाचला ..........
लेखक_कवी
अजय घाटगे
तू मात्र तो नाही घेतला...............
कारण मला हि नाही समजले म्हणून मी पुन्हा फोन लावला
तेव्हा हि तू तो कट केला............
आज तू माझ्या भावनांचा खेळ केला,
का केला नाही विचारणार मी तुला.........
तू जे काही केलेस ते योग्यच केले ......
तू फोन कट केला म्हणून आज माझाच balance............
वाचला ..........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment