Saturday, 2 November 2013

मैत्री

तुमची
मैत्री अशी आहे तुमची मैत्री तशी आहे
ह्या पेक्षा तुमची मैत्री कशी का असो माझ्या
हृदयात कायम आहे ह्याच शब्दाला अर्थ आहे ....

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment