Saturday, 2 November 2013

कविता म्हणजे काय ............


कविता म्हणजे काय ............

कविता म्हणजे पहिला कवीच्या मनातील
भाव,
कविता म्हणजे शब्दांची जुळवण
कविता म्हणजे एक कला
कविता एक सवय कधी विरहाची तर कधी आनंदाची
कविता म्हणजे तुमच्या माझ्या मनातील भाव
मनातील भाव उत्तरले कि कविता निमार्ण होते
कधी कधी तीच कविता आणखी एक कविता
लिहायला मदत करते......
कविता म्हणजे एकांतांत आपल्याला आनंद देणारी मित्र मैतरीन,
सोबती .....


लेखक_कवी
अजय घाटगे
०२.११.२०१३

No comments:

Post a Comment