Wednesday, 6 November 2013

शिव भक्ती काय

शिव भक्ती काय आणि कशी आहे हे आम्हाला नका शिकऊ कोणी
शिव भक्ती आमच्या रक्तात भिनली आहे....
याच शिव भक्ती च्या जोरावर
आमची साऱ्या जगाला टक्कर देण्याची ख्याती आहे.........

जय शिवराय

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment