Friday, 8 November 2013

मी कोण आहे

मी कोण आहे हे मला विचारू नका
तुम्ही कोण आहे हे मी हि विचारणार नाही
कोण कोणीही कसाही असला तरी
प्रेमाने होणाऱ्या गोष्टी वाद घालून कधीच होणार नाहीत .......

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment