मुजरा राज मुजरा__/\__
तुम्हीच या स्वराजाची शान
तुम्हीच आम्हा मराठ्यांची जान
तुमच्या कृपेनेच जगतोय आम्ही
तुमचेच गुण गान गातोय आम्ही मराठे
तुमच्या इतिहासाची जान आहे आम्हाला
तुमचाच जय जयकार निघतोय आमच्या
मुखातून....
आणि निघत राहील शेवटच्या श्वासा पर्यंत
या मराठ्यांच्या मुखातून............
जय शिवराय
लेखक_कवी
अजय घाटगे
०८.११.२०१३
४.११ संध्या
तुम्हीच या स्वराजाची शान
तुम्हीच आम्हा मराठ्यांची जान
तुमच्या कृपेनेच जगतोय आम्ही
तुमचेच गुण गान गातोय आम्ही मराठे
तुमच्या इतिहासाची जान आहे आम्हाला
तुमचाच जय जयकार निघतोय आमच्या
मुखातून....
आणि निघत राहील शेवटच्या श्वासा पर्यंत
या मराठ्यांच्या मुखातून............
जय शिवराय
लेखक_कवी
अजय घाटगे
०८.११.२०१३
४.११ संध्या
No comments:
Post a Comment