Wednesday, 6 November 2013

आपण म्हणतो राजे परत या......... लेख

या लेख वर कोणी हि वाद घालू नये............ आणि घालायचाच असेल तर सामोरा समोर यावे मी निचींत तुमची वाट पाहीन........... मग तो कोणी का असेना..............

जय शिवराय ..............

आपण म्हणतो राजे परत या.........

पण आपण याचा विचार केला का स्वराज ते कसे होते आणि आता कसे आहे............कधी पहिले का ...... अरे त्या राजेंनी रक्ताच पाणी करून आपल्याला स्वराज दिले आपण तसे राखले आहे का याचा विचार पहिला करा............त्या स्वराज्यात सर्व आपले आहेत म्हणून राहत होते आज आपण आपले मानतो का कोणाला........आहे का कोणी सुरक्षित आता आपल्या या स्वराज्यात.........आपण राजे परत या म्हणतोय खरे आहे........पण कशा साठी म्हणतोय आणि का त्यांना बोलवतोय............आम्ही वाट लावलेलं स्वराज........पाहण्या साठी ,सरळ करण्या साठी बोलवतोय काय आपण त्यांना........... स्वत: आपण नीट नाही राहिलो.........आपण स्वार्थी बनलो ............ आपण आपलेच घर पहिले स्वराज फक्त नावाला राहिले ......... स्वराज्याचा विचार सोडून आपण आपल्या प्रतिष्ठे साठी राहू लागलो.........आणि स्वताच्या प्रतिष्ठे साठी जगू लागलो.........स्वत: साठी दुसऱ्यांचा विचार हि नाही करत आपण कधी ........... आज हा प्रसंग आला आहे म्हणून राजेना परत या म्हणतोय आपण...........का त्यांनी याव स्वराज नीट करण्या साठी ..........कि आम्हाला सुधरवण्या साठी............... कि कोणाची अब्रू वाचवण्या साठी?? ........देऊ शकताय उत्तर माझ्या या प्रश्नाचे..........
अरे आम्ही हे स्वराज कसे आहे याची पारख हि केली नाही............ .......... आपण पहिला फक्त स्वताचा स्वार्थ पहिला............या पलीकडे पण काही आहे याची जाणीव पण आपल्याला नाही ........ दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेऊन आपण वरती जाऊ लागलो...... चार कवडी साठी देश विकू लागलो आम्ही काय दिवे लावणार ............आणि आज बिन घोर बोलू लागलो राजे परत या .......... अरे या पेक्षा आपण पहिला आपण जसे स्वराज होते तसे स्वराज घडउ मग आपण राजेंना बोलऊ असे म्हणा तरच मी तुम्हाला खरे शिव भक्त म्हणेन .................

धन्यवाद,
लेखक_कवी

No comments:

Post a Comment