मित्रानो कविता लेख लिहिणे हा माझा पेशा आहे
कोणाच्या भावना अथवा कोणाला दुखवायचा माझा हेतू नाही आहे
अथवा तुम्हाला मी सांगण्या इतका हि मी मोठा नाही आहे
जे मनात येईल ते मी लिहित असतो त्या मधील कोणता शब्द चुकीचा
आहे हे हि मला माहित नसते.
जर कोणाला काही दुख: अथवा पटत नसेल तर तुम्ही बिन्दास्त मला
सांगू शकताय
तुम्हाला माझ्या चुकीवर बोलायचा अथवा तुमचे मत मांडायचा मी पूर्ण अधिकार दिला आहे
तुमच्या सारखाच मी हि एक साधा माणूसच आणि तुम्हाला उत्तर नाही देण्या इतका हि मी मोठा नाही आहे.
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment