आई,
तू खूप दिवसांनी परवा भेटलीस
तुला भेटून खूप बरे वाटले आई
तुझ्या हाताचे जेवण जेवताना सर्व जग
विसरावे वाटले आई,
जगाला विसरून तुझ्याच कुशीत रहावस
वाटले ग आई,
जगात फक्त तूच आहेस कि प्रेमाने घास भरवलास
तुझ्या हातच्या जेवणाची सर कशातच नाही येत ग आई
या नोकरी पाई मला खूप जागी भटकावे लागते आई
आई कशी आहेस तू एकदाच मी तुला विचारले
तू बरी आहेस बोलल्यावर मला हि मनमोकळे वाटले
काल परत येताना डोळ्यात अश्रू होते ग आई
तुला दुख: होऊ नये तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत
म्हणून हासण्याच नाटक केले ग मी आई,
आई तुला भेटायला ला मी पुंन्हा येईन ग आई
माझी काळजी करू नको,
तू स्वताची काळजी घे एवढेच सांगणे माझे तुला
आई,
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.११.२०१३

No comments:
Post a Comment