कोणाला समजले पटले तरच कॉमेंट अथवा लाईक करा..................... नाही तर तुमची मर्जी ........
मला तुमच्या कडून कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही ...............
****************************** ****************************** ****************************** ******
मी हे लिहिले आहे म्हणजे मी कोणी नेता नाही आणि नाही कोणी मोठा मी पण तुमच्या सारखाच एक माणूस आहे .............................. ...........
...................................... .............................. .............................. .............................. .....
माझ्या देशातील जनतेला माझा एक प्रश्न आहे कि आपण म्हणतो हा पक्ष भ्रष्टाचार करतो तो पक्ष भ्रष्टाचार करतो ...........
पण आपण हा विचार कधी केला का कि तो कोणामुळे असे करतो............... कधी विचार केला आहे आपण त्यांना मते देण्या साठी......कधी कधी आपण हि भ्रष्टाचार करतो हा.......
आपण हि त्यांच्या कडून लाच घेतो म्हणजे मता साठी पैसे घेतो आणि हे माझ्या समोर घडले आहे ...................आणि मग मत देतो मग आपण का त्यांना सुविधा मागतो आणि का त्यांनी आपल्याला सुविधा द्यायच्या..........पहिला पैसे त्यांनी द्यायचे आणि परत सुविधा आपण मागतो.........कश्या साठी आणि का त्यांनी द्यायचा सुविधा .........पहिला आपणच चूक करत आहोत आपणच कमी आहोत ...........ते म्हणजे त्यंच्या कडून आपण पैसे घेऊन स्वताला ५ वर्षा साठी अथवा किती असेतील ती विकत आहोत आणि .........मत देत आहोत आणि नंतर आपणच बोंबा मारतो ........सुख सुविधांचा ............... आपण काही पैसे घेऊन त्यांना मते देतो......मग ते तरी काय करणार आहेत.......पैसे कोठून आणणार त्यंच्या कडे थोडीच पैशाचे झाड आहे ..............कि त्या झाडाचे तोडून आपल्याला देणार आहेत त्यंचा साठी मग एकच पर्याय भ्रष्टाचार ............. पहिला आपण सुधारले पाहिजे आपणच ह्या गोष्टीना आळा घातला पाहिजे जर कोणी मता ........साठी पैसे देत असेल तर त्याला आपण पहिला आपल्या घराच्या बाहेर हक्कला पाहिजे असे करू शकतो का आपण नाही करू शकत...........माहित आहे मला .......
आपण काय आज ५००/ १०००
त्यांनी दिले कि आपले तोंड बंद म्हणजे तोंडावर बोट हाताची घडी ती केव्हा
खोलते एकदा ते घ्यायला आणि त्यांना ते दयायला म्हणजे मत ओ दुसरे काही नका
समजू ....... ......पण आपण नंतरच्या **५** वर्षाचा विचार कोठे करतो कि
नंतरची महागाई ........पाणी टंचाई .......... इंधन वाढ ..........ह्याचा
.......एकदा निवडून दिले कि मग बसतो आपण पाहत ...............पण काय
............ महागाई .........भ्रष्टाचार............ सर्वच नाही लिहू
शकत............ पण करा जरा विचार करा आपल्या थोड्या विचारानेच आपला देश
सुधरू शकतो आणि तो आपण स्वत: सुधरू शकतो...........
पहिला आपण सुधरू असे बोला सर्वांनी मग त्यानाही सरळ करायला वेळ लागणार नाही......
फक्त थोडा विचार करा..........
धन्यवाद,
लेखक_कवी
अजय घाटगे
मला तुमच्या कडून कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही ...............
******************************
मी हे लिहिले आहे म्हणजे मी कोणी नेता नाही आणि नाही कोणी मोठा मी पण तुमच्या सारखाच एक माणूस आहे ..............................
......................................
माझ्या देशातील जनतेला माझा एक प्रश्न आहे कि आपण म्हणतो हा पक्ष भ्रष्टाचार करतो तो पक्ष भ्रष्टाचार करतो ...........
पण आपण हा विचार कधी केला का कि तो कोणामुळे असे करतो............... कधी विचार केला आहे आपण त्यांना मते देण्या साठी......कधी कधी आपण हि भ्रष्टाचार करतो हा.......
आपण हि त्यांच्या कडून लाच घेतो म्हणजे मता साठी पैसे घेतो आणि हे माझ्या समोर घडले आहे ...................आणि मग मत देतो मग आपण का त्यांना सुविधा मागतो आणि का त्यांनी आपल्याला सुविधा द्यायच्या..........पहिला पैसे त्यांनी द्यायचे आणि परत सुविधा आपण मागतो.........कश्या साठी आणि का त्यांनी द्यायचा सुविधा .........पहिला आपणच चूक करत आहोत आपणच कमी आहोत ...........ते म्हणजे त्यंच्या कडून आपण पैसे घेऊन स्वताला ५ वर्षा साठी अथवा किती असेतील ती विकत आहोत आणि .........मत देत आहोत आणि नंतर आपणच बोंबा मारतो ........सुख सुविधांचा ............... आपण काही पैसे घेऊन त्यांना मते देतो......मग ते तरी काय करणार आहेत.......पैसे कोठून आणणार त्यंच्या कडे थोडीच पैशाचे झाड आहे ..............कि त्या झाडाचे तोडून आपल्याला देणार आहेत त्यंचा साठी मग एकच पर्याय भ्रष्टाचार ............. पहिला आपण सुधारले पाहिजे आपणच ह्या गोष्टीना आळा घातला पाहिजे जर कोणी मता ........साठी पैसे देत असेल तर त्याला आपण पहिला आपल्या घराच्या बाहेर हक्कला पाहिजे असे करू शकतो का आपण नाही करू शकत...........माहित आहे मला .......
आपण काय आज ५००/
पहिला आपण सुधरू असे बोला सर्वांनी मग त्यानाही सरळ करायला वेळ लागणार नाही......
फक्त थोडा विचार करा..........
धन्यवाद,
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment