शिवरायांचे भक्त आम्ही.......
जय बोलल्यावर आमच्या तोंडून
न सांगता शिवराय निघत,
अरे असे कोणाचे हि नाव येत नाही आमच्या
तोंडून,
येते ते फक्त आई जिजाऊच्या वाघाचे त्याच वाघाच्या
छाव्याचे,
त्यांनीच घडविलेल्या या माझ्या गर्जा महाराष्ट्राचे..
शिवरायांच्या स्वराज्यात राहतो आम्ही
सायाद्रीच्या कुशीत राहतो आम्ही मराठे आहोत आम्ही
शिवरायांच्याच इतिहासाचेच गुण गान गाणार आम्ही
भक्त आहोत आम्ही शिवरायांचे
फक्त शिवरायांचीच भक्ति करतो आम्ही.
छत्रपतींच्या स्वराज्यात वाघा सारखे राहणारे मराठे आहोत आम्ही.........
एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
०२.११.२०१३

No comments:
Post a Comment