Monday, 30 September 2013

खूप दिवसांनी तिला पाहिलं


खूप दिवसांनी तिला पाहिलं
तिने हि पहिले मला न कळत लाजून
मनातील पाखरू पाहू लागले
तिच्या तिरक्या नजरेला निरखून
असेच पाहू वाटते तिला चोरून चोरून...

अजय घाटगे 

No comments:

Post a Comment