Monday, 30 September 2013

प्रेम

गुलाबाच काय गुलाब कधी हि फुलू शकतो
मोगऱ्याचे त्याचा गंध तो फुललाकि नक्कीच दरवळतो .......

पण मी तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तराचीच मी वाट पाहत
असतो कारण मी तुझ्यावर मना पासून
प्रेम करतो....

अजय घाटगे...

No comments:

Post a Comment