रोजचीच रात्र तुझ्या स्वप्नात निघून जाते
पण सकाळी तू नसल्याचेच भासवते.......
का असे होते माहित नाही पण
कधी कधी स्वप्नात तुझ्यावर प्रेम होते........
आणि नसता तू तिरस्कार करायला मन
हे भाग पाडते.....
अजय घाटगे
३०.०९.२०१३
१०.१७ सकाळ
पण सकाळी तू नसल्याचेच भासवते.......
का असे होते माहित नाही पण
कधी कधी स्वप्नात तुझ्यावर प्रेम होते........
आणि नसता तू तिरस्कार करायला मन
हे भाग पाडते.....
अजय घाटगे
३०.०९.२०१३
१०.१७ सकाळ
No comments:
Post a Comment