Monday, 9 September 2013

मैत्री

मित्रानो सकाळी सकाळी आठवण झाली तुमची
म्हणून आलो फेसबुक वर
वाटले एक छान कविता लिहावी तुमच्यावर
पण नाही जमली तुमच्या अनमोल
मैत्री पुढे कवितेचे तरी मोल किती असणार

कवितेला मोल असेल पण तुमच्या मैत्री ला काही मोल नाही
नाही लिहू शकत तुमच्या मैत्री वर काही
कारण तुमच्या मैत्री ला काहीच मोल नाही .
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदात जावो.....

अजयराजे घाटगे

No comments:

Post a Comment