Saturday, 28 September 2013

भावनां

मी नाही खेळ केला तुझ्या भावनांचा
तुझ्या भावनाच अश्या आहेत कि
त्याच खेळ खेळतात माझ्या
मनाशी सारख्या सारख्या....

अजय घाटगे..........

No comments:

Post a Comment