तुझ्या नजरेला नजर मिळवण्या साठी झुरत आलेला मी
तुझ्या चाहुलींची वाट पाहणारा मी
तुझ्या सोबत जगायचे स्वप्न पाहत आलेला मी
तुझ्याच साठी जिवंत असून तुझ्यावर मरत आलेला मी
तुझ्या सोबत फिरायची स्वप्ने पाहत एकटाच
फिरलेला मी,
नजरे ने नजरेशी बोलू पाहणारा मी
तुझ्यावर प्रेम करणारा एक वेडा प्रेमी मी ..
अजय घाटगे............
Note :- This is Only poem Not Real Filing ..............

No comments:
Post a Comment