खरच खूप त्रास होतो तुझ्या पासून दूर राहताना
तुझ्या आठवणीत राहताना
आठवणीतून आनंद शोधताना
तुझा ऐकण्या साठी त्रासलेल्या त्या कानांना
तुझ्या विरहात असेलेल्या झुरत असलेल्या भावनांना
खरच खूप त्रास होतो जवळ तू नसताना..
अजय घाटगे
तुझ्या आठवणीत राहताना
आठवणीतून आनंद शोधताना
तुझा ऐकण्या साठी त्रासलेल्या त्या कानांना
तुझ्या विरहात असेलेल्या झुरत असलेल्या भावनांना
खरच खूप त्रास होतो जवळ तू नसताना..
अजय घाटगे
No comments:
Post a Comment