Monday, 16 September 2013

साथ

खरच प्रेम करतेस मग दूर का राहतेस ये वेड्याचा जीव का घेतेस
प्रेम केलय तुझ्यावर मजक नाही केला मी,..........

माझ्या साठी नाही मी तुझ्यावर केलेल्या प्रेमा साठी तरी परत येशील का
तुझ्या या प्रेम वेड्याला कधी तरी आपले करशील का....

खरच प्रेम असेल तर असेल तर परत येशील का
प्रेम कसे करायचं कधी तर मना पासून शिकवशील का.....
जमलंच तर आयुष भर साथ देशील  का..........


अजय घाटगे
१६.०८.२०१३

No comments:

Post a Comment