पहा पण प्रेमाने त्या तिरक्या नजरेने
रागव पण प्रेमाने तुझ्या रागीट अश्या चेहऱ्याने
बोल पण प्रेमाने नाजून अश्या ओठाने
रहा सोबत प्रेमाने संसार थाटू आपण प्रेमाने
आयुष भर साथ देईन तुला प्रेमानेच
प्रेम कर मनापासून मनाने
नाही म्हणणार तुला मी कधी
तुझ्यावर असलेल्या प्रेमाने.......
अजय घाटगे
०४.०९.२०१३
No comments:
Post a Comment