Monday, 16 September 2013

जाताना

जाताना सांगून गेलीस विसर मला म्हणून
पण नाही जमत विसरायला तुला सर्वत्र
तूच दिसतेस,
फेस बुक वर ओंन लाईन नसतेस तरी हि असल्याचेच भास
होतात,
एक उपकार करशील
मनात असेले तरी परत येऊ नको माझ्या गेलेल्या
दुख:ला जीवनात परत आणू नको......

अजय घाटगे

No comments:

Post a Comment