Wednesday, 18 September 2013

आठवण


तू माझी


आठवण काढते पण मी नाही
तुझ्या प्रेमाची जागा आठवण काढून
पूर्ण होत नाही,
आठवणीतील विरहाचे गीत मला गाता येत नाही
विरहा मधून प्रेम शोधल्याशिवाय मी हि राहत नाही......

अजय घाटगे........

No comments:

Post a Comment